Eknath Khadse : भोसरी प्रकरणात पुन्हा चौकशी करण्याचे आदेश, एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Eknath Khadse : भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसे यांची भोसरी एमआयडीसी मधील जमीन खरेदी प्रकरणी पुन्हा चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचा दावा याचिकाकर्ते हेमंत गावंडे यांनी दिलाय. भोसरी प्रकरणात एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढू शकतात.   त्यावर एकनाथ खडसे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola