Eknath Khadse : देवेंद्र फडणवीस यांनी जनाब असा शब्दप्रयोग केल्यानं खूप वेदना झाल्या : एकनाथ खडसे

Eknath Khadse :   बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी जनाब असा शब्दप्रयोग केला होता,  या विषयावर बोलताना एकनाथ खडसे यांनी आपल्यामुळे खूप वेदना झाल्याचं म्हटल आहे, अशा प्रकारचा शब्द प्रयोग नरेंद्र मोदी यांनाही आवडणार नाही त्यांनीही बाळासाहेब यांचा आदरच केला असल्याचे म्हटल आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola