Eknath Khadse | मी नाराज आहे, ही बातमीच मुळात खोटी | ABP Majha
Continues below advertisement
मी नाराज आहे, ही बातमीच मुळात खोटी आहे. माझी मनधरणी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे आले यात देखील काही तथ्य नाही. आम्ही गेली अनेक एकत्र आहोत. आल्यानंतर राजकीय चर्चा होतेच. त्यामुळं नव्यानं आलेलं सरकार आणि आपलं सरकार का आलं नाही याबाबत आमची चर्चा झालेली आहे, असे खडसे यावेळी म्हणाले.
Continues below advertisement