Eknath Khadase : मुक्ताईनगर जमीन खरेदी प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय ABP Majha

Continues below advertisement

Eknath Khadase : मुक्ताईनगर जमीन खरेदी प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय ABP Majha

राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढणार. नाशिकच्या मुक्ताईनगर येथील सातोड प्रकरणात SIT स्थापन करण्याचा महसूल विभागाचा निर्णय. जमीन NA करताना अनियमितता, गौण खनिज अवैध उत्खनन प्रकरणात ४०० कोटी रुपयांचा महसूल बुडवल्याचा आरोप.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram