Hingoli Summer : उन्हाच्या काहिलीपासून मुलांचा बचाव करण्यासाठी हिंगोलीत शाळांच्या वेळेत बदल
Hingoli Summer : उन्हाच्या काहिलीपासून मुलांचा बचाव करण्यासाठी हिंगोलीत शाळांच्या वेळेत बदल
उन्हाची तीव्रता लक्षात घेता उद्यापासून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या वेळेत बदल. सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू असणार जिल्हा परिषद शाळा. जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी संदीप कुमार सोनटक्के यांनी काढले आदेश. जिल्हा परिषदेची शाळा उद्यापासून सकाळी सात वाजता भरणार.