Kishori Pednekar : माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स, पेडणेकर चौकशीला हजर राहणार
Continues below advertisement
ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ईडीचं समन्स. पेडणेकर आज चौकशीला हजर राहणार.
Continues below advertisement