Young India Office : ईडीकडून यंग इंडियाचं कार्यालय सील, नॅशनल हेराल्ड कार्यालयावर छापेमारी
abp majha web team
Updated at:
03 Aug 2022 10:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनॅशनल हेराल्ड प्रकरणात मोठी कारवाई करत ईडीने यंग इंडिया लिमिटेडचे कार्यालय सील केले आहे.... याशिवाय काँग्रेस मुख्यालय आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानीही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. ईडीच्या कारवाईनंतर काँग्रेस आता अॅक्शनमध्ये आल्याचं दिसत आहे. यंग इंडियावर केलेल्या कारवाईनंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली.