Pratap Saranaik : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात ईडीची मोठी कारवाई
Continues below advertisement
Pratap Saranaik : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात ईडीची मोठी कारवाई केली आहे. एनएसईएल घोटाळा प्रकरणी सरनाईक यांची ११.३५ कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली.
Continues below advertisement