Anil Deshmukh Money Laundering : देशमुख हे 'मास्टर माईंड, मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीचं प्रतिज्ञापत्र

मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनाला ईडीनं पुन्हा विरोध केलाय. देशमुख हेच या कटामागेच 'मास्टर माईंड' आहेत.. असं ईडीनं हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हंटलंय....  न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्यापुढे देशमुखांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्याल बदल्या आणि नियुक्त्यांवर प्रभाव टाकला, असा आरोपही ईडीनं केलाय. पदाचा दुरुपयोग करून देशमुख यांनी मोठ्या प्रमाणात पैशांचा अपहार केल्याचा दावा ईडीनं केलाय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola