Beed : बीड जिल्ह्यातल्या काही भागात आपत्कालीन भारनियमन, 8 तासांचं चक्री भारनियमन होणार

Continues below advertisement

Beed :   आजपासून बीड जिल्ह्यातल्या काही भागात आपत्कालीन भारनियमन..   वीजेची मागणी वाढल्यानं भारनियमनाचा निर्णय.  फीडरवर सहा ते आठ तासांचं चक्री भारनियमन होणार..   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram