
ED Raid Rajarambapu Bank:राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांशी संबंधित बँकेवर ईडीचे छापेAbp Majha
Continues below advertisement
राजाराम बापू सहकाही बँक .. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांशी संबंधित बँकेवर ईडीचे छापे... 10 वर्ष जुन्या एक हजार कोटींच्या व्यवहारांचा तपास .. घोटाळ्यात बँकेचे अधिकारी सहभागी असल्याचा ईडीला संशय...
Continues below advertisement