Ravindra Waikar : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी गेल्या पाच तासांपासून ईडीची रेड सुरु
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी गेल्या पाच तासांपासून ईडीची रेड सुरू. वायकर यांच्या कल्पतरु येथील घरी ED कडून चौकशी सुरु, वायकर यांचे दोन पार्टनर लोखंडवाला आणि खार परिसरात राहतात तेथेही ईडीची रेड. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी नोटिस.