Mahavikas Aghadi च्या 11 नेत्यांवर कोणकोणते आरोप? Kirit Somaiya च्या यादीत कोणत्या नेत्यांचा समावेश

Continues below advertisement

Kirit Somaiyya : गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंतचे नेते सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतायत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याच याच सोशल मीडियाचा वापर करून राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. सोमय्या यांनी आज अवघं एक ट्वीट करून महाविकास आघाडीच्या 11 नेत्यांवर निशाणा साधलाय. किरीट सोमय्यांच्या यादीतल्या या अकरा नेत्यांमध्ये कोण कोण आहे? आणि त्या नेत्यांवर कोणकोणते आरोप आहेत?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram