MLA Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यासह ३ पार्टनरच्या घरांवरही ईडीचे छापे : ABP Majha

Continues below advertisement

रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरीतल्या कल्पतरू निवासस्थानी ईडीची छापेमारी सुरू आहे...तर वायकर यांच्यासह ३ पार्टनरच्या घरांवरही ईडीने छापेमारी केलीय. वायकरांचे दोन पार्टनर लोखंडवाला आणि खार परिसरात राहणारे आहेत.. वायकरांशी संबंधित ४ ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram