Prajakt Tanpure : अनिल देशमुख आणि नवाब मलिकांनंतर प्राजक्त तनपुरे अडचणीत, 90 एकर जमिनीवर कारवाई

Prajakt Tanpure :  अनिल देशमुख आणि नवाब मलिकांनंतर राष्ट्रवादीचे आणखी एक मंत्री अडचणीत आले आहे.. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची नागपूरमधील 90 एकर तर अहमदनगर जिल्ह्यातील वांबोरी येथील 4.6 एकर जमीनीवर ईडीने जप्तीची कारवाई केलीय.. राज्य सहकारी बॅन्केच्या माध्यमातून नागपूर येथील राम गणेश गडकरी साखर कारखाना प्राजक्त तनपुरे यांनी 2010 साली विकत घेतला होता.. या व्यवहारात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola