Shivsena Dasara Melawa : शिंदे गटाच्या दसरा मेळावा बीकेसीतच होणार, मेळाव्याचं पोस्टर 'माझा'च्या हाती

Shivsena Dasara Melawa :  शिंदे गटाच्या दसरा मेळावा वांद्रे येथील बीकेसीतच होणार आहे. या मेळाव्याचं पोस्टर 'माझा'च्या हाती लागलंय. आम्ही विचारांचे वारसदार असा उल्लेख पोस्टरवर करण्यात आलाय. तसंच पोस्टरवर धनुष्यबाणाचं चित्रही दिसतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola