Navi Mumbai : शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर, कार्यकर्त्यांना पाण्याची बॉटव आणि फूड पॅकेट
abp majha web team
Updated at:
24 Oct 2023 12:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होतोय.. दरम्यान लाखो कार्यकर्त्यांसाठी जेवणाची व्यवस्था देखील आझाद मैदान परिसरामध्ये करण्य़ात आलीये... प्रत्येक कार्यकर्त्याला पाण्याची बॉटल आणि फूड पॅकेट दिलं जाणार आहे...