Maharashtra vs Karnataka :सीमावादावर राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका?तालुकाध्यक्षांच्या पत्रामुळे चर्चा

Continues below advertisement

Maharashtra vs Karnataka : एकीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून शरद पवार अल्टिमेटम देत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांच्या बाबतीत मात्र राष्ट्रवादीची वेगळी भूमिका दिसून आलेय. सुरगाणाबाबत राष्ट्रवादीचे तालुका्ध्यक्ष चिंतामण गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लेटरहेडवरून पत्र दिल्याचं समोर आलं... काल पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही यावरून वाद झालेला होता... त्यामुळे एकीकडे कर्नाटकबाबत शरद पवार आक्रमक भूमिका घेत असताना तर दुसरीकडे गुजरात सीमेवर त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्याची वेगळी भूमिका याचा अर्थ काय हा प्रश्न आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram