Dr. B.R. Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दादरमध्ये आकर्षक फुलांची सजावट

Continues below advertisement

Dr. B.R. Ambedkar Jayanti : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B.R. Ambedkar Jayanti) यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram