Mumbai: Nawab malik यांच्याकडून वानखेडेंची कागदपत्र कोर्टासमोर सादर ABP Majha
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या वडिलांनी मंत्री नवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा केला. मागील सुनावणीत न्यायालयानं दोन्ही पक्षांना आपापली बाजू मांडणारी कागदपत्रं सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज मंत्री मलिकांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर केलं. ज्यात वानखेडेंची जात आणि धर्माशी संबंधित दस्तावेज कोर्टासमोर मांडलेत.