MahavikasAghadi | महाविकास आघाडीत नियुक्त्यांवरुन पुन्हा नाराजी
महाविकास आघाडीत नियुक्त्यांवरून पुन्हा नाराजी. महामंडळाच वाटप अजूनही प्रलंबित असताना ऊर्जा खात्यातील संबंधित पारेषण, निर्मिती या कंपन्यांमधील संचालक मंडळावर अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली.