राज्यसभेचे भाजपचे नवनियुक्त खासदार डॉ. भागवत कराड यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.