Pm Modi सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा , राहुल गांधी चर्चेत सहभागी होणार

Continues below advertisement


मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यावर आज दुपारी १२पासून चर्चा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या चर्चेदरम्यान काँग्रेसकडून राहुल गांधी सुरुवात करू शकतात. काँग्रेसकडून राहुल यांच्या व्यतिरिक्त गौरव गोगोई, मनीष तिवारी आणि अधीर रंजन चौधरी हे चार खासदार बोलणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळे बोलतील. सरकारकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, स्मृती इराणी आणि किरेन रिजिजू हे पाच मंत्री बाजू मांडणार आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram