Dilip Walse Patil : महायुतीचा उमेदवार विजयी होणार, दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
abp majha web team
Updated at:
13 May 2024 02:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज शिरुरमध्ये मतदान केलं.. यावेळी बोलताना त्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय..