Raksha Khadse Birthday Celebration : रक्षा खडसेंचा वाढदिवस, सासरे एकनाथ खडसेंकडून शुभेच्छा
Continues below advertisement
Raksha Khadse Birthday Celebration : रक्षा खडसेंचा वाढदिवस, सासरे एकनाथ खडसेंकडून शुभेच्छा एकनाथ खडसे रक्षा खडसे राहत असलेल्या कोथळी गावाच्या खडसे कुटुंबाच्या मूळ घरी पोहोचले आहे... (हल्ली एकनाथ खडसे मुक्ताईनगर मधील फार्म हाऊस वर राहतात, तर रक्षा खडसे या मूळ घरी राहतात..) आज रक्षा खडसे यांचा वाढदिवस असल्यामुळे एकनाथ खडसे आणि सर्व खडसे कुटुंब मिळून सेलिब्रेट करणार आहे.. केक कापला जाईल आणि त्यानंतर खडसे कुटुंबीय मतदानाला जातील.
Continues below advertisement