Dilip Lande : 50 पैलवानांनी राजकीय कुस्ती जिंकला, Eknath Shinde त्यांचे वस्ताद : दिलीप लांडे

Continues below advertisement

Dilip Lande  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त चांदिवलीत कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ५० मल्लांनी राजकीय कुस्तीचा आखाडा जिंकला, त्यातले ४०  पैलवान आपल्याच आखाड्यातले असं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी केलं आहे.    

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram