Dhiraj Lingade : अमरावती पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून धीरज लिंगाडे अर्ज दाखल करणार
अमरावती पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून धीरज लिंगाडे अर्ज दाखल करणार आहेत. लिंगाडे ठाकरे गटातून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. धीरज लिंगाडे शिवसेनेचे माजी बुलढाणा जिल्हाप्रमुख आहेत.