Graduate Constituency Election : नाशकात भाजपकडून धनराज विस्पुते किंवा राजेंद्र विखे मैदानात?

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसची सुधीर तांबेंना उमेदवारी देण्यात आली आहे.  भाजप कोणाच्या नावाची घोषणा करणार? याकडे लक्ष लागलं आहे . भाजपकडून धनराज विस्पुते किंवा राजेंद्र विखे मैदानात? 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola