
Dhananjay Mundhe On Crop Loss : गोगलगायींमुळे हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान : धनंजय मुंडे
Continues below advertisement
Dhananjay Mundhe On Crop Loss : धनंजय मुंढेंनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर खासदारांची भेट घेतली आहे. त्यांनी त्यांच्या समस्या मांडल्या आहेत,गॉगलगायींमुळे हजार हेक्टरवर पिकाचं नुकसान झालं आहे. लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांची मदत केली पाहिजे. अशी मागण त्यांनी केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Farmer Devendra Fadanvis Farmers Loss Ekanath Shinde Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Dhananjay Mundhe