Kishori Pednekar On Kirit Somaiya :  किरीट सोमय्या माझे दुश्मन नाहीत, ते आजही माझ्यासाठी किरीट भाऊच

Continues below advertisement


Kishori Pednekar On Kirit Somaiya :  किरीट सोमय्या माझे दुश्मन नाही त्यांना माझा राग असेल तर मला माहिती नाही. ते आजही माझ्यासाठी किरीट भाऊच आहेत.  त्यांना माझ्या शुभेच्छा.  असं मत किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram