Dhananjay Munde meets Sharad Pawar | बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे शरद पवार यांच्या भेटीला
Continues below advertisement
सर्व वादाच्या पार्शवभूमीवर मंत्री धनंजय मुंडे यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. सामाजिक न्यायमंत्री मुंडे यांच्यावरील गंभीर आरोपानंतर पवार यांची भेट घेतली आहे. प्रत्यक्ष भेट घेऊन होत असलेल्या आरोपावर स्वत:ची भूमिका पवारांसमोर मांडल्याची चर्चा आहे. कॅबिनेटआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे झालेल्या बैठकीला मुंडे यांनी हजेरी लावली होती.
Continues below advertisement
Tags :
Rape Allegations Dhananjay Munde Rape Case मराठी बातम्या BJP Sharad Pawar Shiv Sena Maharashtra News Congress