Abdul Sattar, Munde | प्यार किया तो डरना क्या.? मंत्री अब्दुल सत्तारांकडून धनंजय मुंडेची पाठराखण
Continues below advertisement
सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. सदर तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. धनंजय मुंडेंच्या अडचणीच्या वेळी शिवसेना त्यांच्या मदतीला आली आहे. प्यार किया तो डरना क्या म्हणत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Rape Allegations Abdul Sattar Dhananjay Munde Rape Case मराठी बातम्या BJP Shiv Sena Maharashtra News Congress