Dhananjay Mahadik Loksabha : मुलाचं लग्न असुनही धनंजय महाडिक प्रचारात व्यस्त ABP Majha

Continues below advertisement

कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा विश्वराज महाडिक यांच्या विवाहसोहळ्याची तयारी सुरू, मात्र महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारकार्यात व्यस्त असल्यानं मुलाच्या लग्नकार्यात सहभागी होऊ शकत नसल्याची महाडिकांना खंत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram