devendra fadnavis On Uddhav Thackeray : नैतिकतीची भाषा उद्धव ठाकरेंनी करु नये : देवेंद्र फडणवीस
abp majha web team
Updated at:
12 May 2023 02:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर विधानसभा अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र अध्यक्ष दबावाला बळी पडणार नाहीत अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिलीये,..