Balasaheb Thackerayयांच्या स्मृतिदिनानिमित्तDevendra Fadnavis शिंदेसमर्थक आमदारांना मार्गदर्शन करणार
देवेंद्र फडणवीस आता बाळासाहेबांच्या शिवसेनेतील आमदारांना मार्गदर्शन करणार आहे... बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त उद्या विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आलाय... यात आता उपमुख्यमंत्री फडणवीस शिंदे समर्थक आमदारांना काय कानमंत्र देणार आणि वाचळवीर नेत्यांना काय सल्ला देणार हे पाहणं महत्त्वाचं असणारं आहे.