Devendra Fadnavis : साडेतीन लाख कोटींच्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध कुणी केला? : देवेंद्र फडणवीस
फॉक्सकॉन प्रकल्पावरून राजकीय स्वार्थापोटी नकारात्मक दावे केले जात असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. त्यांनी ट्विट करून विरोधकांवर निशाणा साधलाय..... रिफायनरी प्रकल्पावरून त्यांनी विरोधकांना फटकारलं. राजकीय स्वार्थापोटी चुकीचे, नकारात्मक, निराधार दावे केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच साडेतीन लाख कोटी रुपयांच्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध कुणी केला आणि तो कुणी लांबवला असा सवाल त्यांनी केलाय....