Vedanta, Foxconn गमावल्यानंतर महाराष्ट्र सरकार कोकणातील Refinery देखील गमावणार का?

Continues below advertisement

Vedanta, Foxconn : वेदांता फॉक्सकॉन गमावल्यानंतर महाराष्ट्र सरकार कोकणातली रिफायनरी देखील गमावणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय... आरआरपीसीएल कंपनी राज्य सरकारला अल्टिमेटम देण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय...आरआरपीसीएल कंपनी तीन वर्षापासून रिफायनरी प्रकल्पासाठी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.. मात्र योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा सूर कंपनीनं आळवायला सुरूवात केलीय. कोकणातील रिफायनरी प्रकल्प राजकीय वादाच्या कचाट्यात सापडलाय.. गुजरातनं फॉक्सकॉनचा घास महाराष्ट्राच्या तोंडातून हिरावून नेल्यानंतर रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram