Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray : मुख्यमंत्रीपदाची खुर्ची, वादाची मिरची;ठाकरे-फडणवीस आमनेसमाने
उद्धव ठाकरेंच्या एका नव्या दाव्याने आता राज्याच्या राजकारणात चर्चेला विषय मिळालाय. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी हा नवा दावा केलाय. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीच्या राजकारणात जातो असं फडणवीस आपल्याला म्हणाले होते असा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय. तसंच अमित शाह भाजपचे अध्यक्ष झाल्यापासून भाजपचा सूर बदलला अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केलीये.
Tags :
Maharashtra CM Devendra Fadnavis Devendra Fadnavis Aaditya Thackeray Uddhav Thackeray #uddhav Thackeray