Devendra Fadnavis Vs Prithviraj Chauhan: चव्हाणांसोबत काँग्रेसचे आमदार जाणार नाही : पृथ्वीराज चव्हाण
Continues below advertisement
Devendra Fadnavis Vs Prithviraj Chauhan: चव्हाणांसोबत काँग्रेसचे आमदार जाणार नाही : पृथ्वीराज चव्हाण
काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात, आगे आगे देखिए होता है क्या, देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य, काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला अनेक नेते कंटाळल्याचंही फडणवीसांचं वक्तव्य. .. यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रीया दिलेय..
Continues below advertisement
Tags :
Devendra Fadnavis Prithviraj Chauhan Devendra Fadnavis Marathi News Maharashtra Politics Ashok Chavan Resignation