Devendra Fadnavis Tour: शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकऱ्यांना लवकरच मोबदला मिळेल यासाठी प्रयत्न
Devendra Fadnavis पूरग्रस्त भागाचा दौरा आटपून नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले आहे.. इथे ते प्रशासनासोबत पूर्व विदर्भातील पूर परिस्थितीचा आढावा घेत केलेल्या आणि करावयाच्या उपायोजना संदर्भात बैठक घेणार आहे.."शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकऱ्यांना लवकरच मोबदला मिळेल यासाठी प्रयत्न" असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.