Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, कसा येतो तुम्हालादेखील माहिती : देवेंद्र फडणवीस

Continues below advertisement

बेळगाव दौरा करुन कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहोचल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय भुवया उंचावल्या आहेत. राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच मी पुन्हा येईन असा नारा फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram