Devendra Fadnavis Pune Speech : मैदानात उतरा अन् ठोकून काढा; मात्र एकच अट, हिट व्हिकेट नको

Continues below advertisement

Devendra Fadnavis Pune Speech :  मैदानात उतरा अन् ठोकून काढा; मात्र एकच अट, हिट व्हिकेट नको

हे देखील वाचा

पुणे: राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या मुद्द्यावरुन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सातत्याने लक्ष्य करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी रविवारी पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात देवेंद्र  फडणवीस यांची भक्कमपणे पाठराखण केली. देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) मारेकरी नाहीत. तर त्यांनीच सलग 20 दिवस जागून मराठा आरक्षण कायद्याचा मसुदा तयार केला होता, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या सत्तेच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारच्या सर्व योजना बंद पाडण्याचा काम केले.
मला आठवतो त्या ठिकाणी मुंबई मेट्रोचे प्रकल्प सर्व झाले मराठवाड्यासारखी वाटरगीचा प्रकल्प वाढला जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजी बंद करून टाकली मध्ये 18 योजना उद्धव ठाकरेंच्या सरकारने बंद पाडल्या जे उद्धव ठाकरे फक्त दोनच दिवस विधानमंडळात आले मुख्यमंत्री असताना जे उद्धव ठाकरे मंत्रालयात दोन दिवस झाले ज्यांच्या हातात प्रेमाचे नव्हता अशा उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्राचे बरबाद केले आणि 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram