Devendra Fadnavis PC | राज्य सरकार प्रत्येकवेळी एक आभासी आकडा फेकतात : देवेंद्र फडणवीस

Continues below advertisement
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर फडणवीस यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्य सरकारवर आरोप केले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram