Maha Vikas Aghadi Press | महाविकास आघाडीतील नेत्यांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर
Continues below advertisement
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने राज्याला कशी मदत केली, याची माहिती देण्यासाठी काल (मंगळवारी) पत्रकार परिषद घेतली. त्यावर महाविकास आघाडीने आज तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत फडणवीस यांनी केलेला प्रत्येक आरोप खोडून काढला.
Continues below advertisement
Tags :
Mahavikas Aghadi Anil Parab Jayant Patil मराठी बातम्या Balasaheb Thorat PM Narendra Modi Devendra Fadnavis Coronavirus