Devendra Fadnavis On Shraddha Walker murder case : श्रद्धा वालकरने लिहिलेलं पत्र गंभीर : फडणवीस
Continues below advertisement
Devendra Fadnavis : श्रद्धा वालकरने लिहिलेलं पत्र गंभीर आहे. दरम्यान यासंदर्भात अद्याप कारवाई का झाली नाही याची चौकशी होईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.
Continues below advertisement