Devendra Fadnavis On Shashikant Warishe:वारीसे हत्या प्रकरणी तपास , कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही

भाजप आमदार भातखळकर यांनी विधानसभेत पत्रकार वारीसे हत्याप्रकरणी लक्षवेधी मांडली...  दरम्यान शशिकांत वारीसे हत्या प्रकरणी तपास सुरु आहे कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलीये.. .
  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola