Thackeray Vs Shinde : युक्तिवाद महत्वाच्या वळणावर, पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदींवर चर्चा सुरु

Continues below advertisement

Thackeray Vs Shinde : युक्तिवाद महत्वाच्या वळणावर, पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदींवर चर्चा सुरु

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला (Maharashtra Political Crisis) आजपासून (28 फेब्रुवारी) पुन्हा सुरुवात झाली आहे. आजपासून सलग तीन दिवस सुनावणी सुरु राहणार आहे. ठाकरे गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला. राज्यपालांच्या कामकाजावर सिंघवी यांनी टीका अभिषेक मनु सिंघवीचा (Abhishek Manu Singhvi)  युक्तिवाद संपला आहे. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरु आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram