Devendra Fadnavis : सूडाचं राजकारण कोण करतंय हे जनता बघतेय, देवेंद्र फडणवीसांचा राऊतांना टोला

Devendra Fadnavis on Sanjay Raut :  सूडाचं राजकारण कोण करतंय हे जनता बघतीये, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावलाय. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर ते बोलत होते.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola