Visakhapatnam मध्ये President Fleet Review 63 युद्धनौका आणि पाणबुड्या, 50 लढाऊ विमानांच्या कसरती

Continues below advertisement

देशाचे राष्ट्रपती आणि तीनही सैन्यदलांचे सरसेनापती रामनाथ कोविंद हे आज विशाखापट्टणम् मध्ये देशाच्या नौदल ताकदीचा आढावा घेत आहेत. विशाखापट्टणममध्ये या प्रेसीडेंट फ्लीट रीव्ह्यू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.य यामध्ये जवळपास ६३ युद्धनौका आणि पाणबुड्या सहभागी आहेत तसंच ५० लढाऊ विमानांच्या कसरती सादर होणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram