Devendra Fadnavis : मविआ सरकारमधील अनेक मंत्री वर्क फ्रॉम जेल, देवेंद्र फडणवीस यांचे आरोप

मविआ सरकारमध्ये अनेक मंत्र्यांचं वर्क फ्रॉम जेल  अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 'मंत्री जेलमध्ये, तरी राजीनामे घेतले नाहीत, तर आम्ही मुख्यमंत्रीचं बदलला'.. फडणवीसांचा मविआला टोला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola